Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
DynamoDB SQL joins support करतो का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
नाही. Access patterns साठी data model करा.
का महत्त्वाचं
Duplicate किंवा single-table design joins ची जागा घेतो.
कसं / उदाहरण
रोज ad-hoc joins → RDS विचार.