Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lambda मध्ये access keys ऐवजी IAM role का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Roles temporary credentials देतात; code/env मधले keys leak होऊ शकतात.
का महत्त्वाचं
Rotation आणि least privilege roles ने सोपे.
कसं / उदाहरण
AKIA… keys commit करू नका; execution role ला policies.