Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Memory वाढवल्याने फक्त RAM मिळतो का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
नाही — memory वाढल्यावर CPU पण जास्त.
का महत्त्वाचं
CPU-bound handlers जास्त memory वर लवकर संपतात.
कसं / उदाहरण
256 vs 1024 MB benchmark; स्वस्त GB-s निवडा.