Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Handler चे दोन मुख्य arguments काय?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Handler चे दोन मुख्य arguments काय? event (payload) आणि context (request id, remaining time). Business data event मध्ये; timeout/logging साठी context. context.get_remaining_time_in_millis() लवकर abort करायला मदत.
Handler चे दोन मुख्य arguments काय? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

event (payload) आणि context (request id, remaining time).

का महत्त्वाचं

Business data event मध्ये; timeout/logging साठी context.

कसं / उदाहरण

context.get_remaining_time_in_millis() लवकर abort करायला मदत.

सगळे AWS revision cards पाहा