Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Lambda execution role म्हणजे काय?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Lambda execution role म्हणजे काय? Function जे IAM role assume करते जेणेकरून AWS APIs call करता येतील. त्याशिवाय CloudWatch Logs पण fail. फक्त गरजेच्या actions ला least privilege. आधी AWSLambdaBasicExecutionRole; S3/DynamoDB नंतर गरजसे.
Lambda execution role म्हणजे काय? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

Function जे IAM role assume करते जेणेकरून AWS APIs call करता येतील.

का महत्त्वाचं

त्याशिवाय CloudWatch Logs पण fail. फक्त गरजेच्या actions ला least privilege.

कसं / उदाहरण

आधी AWSLambdaBasicExecutionRole; S3/DynamoDB नंतर गरजसे.

सगळे AWS revision cards पाहा