Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Public SPA मधून Lambda Function URLs कायम का call करू नये?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Routing, usage plans, central auth patterns कमी पडतात.
का महत्त्वाचं
Public front door सहसा API Gateway (किंवा CloudFront+auth).
कसं / उदाहरण
Simple private tools → Function URL; public apps → Gateway.