Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lambda चे बिल कसं?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
प्रति request आणि GB-seconds: memory × duration.
का महत्त्वाचं
Idle EC2 सारखं बिल नाही. Cold start पण duration मध्ये.
कसं / उदाहरण
CPU-bound असेल तर memory वाढवा; वेळ कमी होऊन खर्च कमी होऊ शकतो.