Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Service-linked role म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
AWS service ने बनवलेला role. Trust/policy edit करता येत नाही.
का महत्त्वाचं
Service ला अचूक rights लागतात. चुकून तुटत नाही.
AWSServiceRoleFor…
कसं / उदाहरण
उदा. AWSServiceRoleForAutoScaling. Service वापरत नसेल तेव्हाच delete.