Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Cross-account trust मध्ये ExternalId का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Vendor ने AssumeRole मध्ये पाठवायचा value. Trust policy check करते.
का महत्त्वाचं
Confused deputy थांबतो — दुसरा customer vendor ला फसवू शकत नाही.
sts:ExternalId
कसं / उदाहरण
Trust policy: StringEquals sts:ExternalId.