Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
SDK role credentials कसे शोधतो?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
ठरलेला क्रम: env → profile → web identity → container → EC2 metadata.
का महत्त्वाचं
Env मधले जुने keys role ला मागे टाकतात. Wrong account bug.
AWS_ACCESS_KEY_ID
कसं / उदाहरण
Env keys unset करा, मग get-caller-identity.
aws sts get-caller-identity