Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
delete-vpc fail का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
अजून काहीतरी आत: ENI, NAT, IGW, subnet, SG.
का महत्त्वाचं
Error: DependencyViolation.
describe-network-interfaces
कसं / उदाहरण
आधी children, VPC शेवटी.