Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Secrets Manager vs Parameter Store
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
खर्च व rotation
Secrets Manager
Secrets साठी encrypted store.
Parameter Store
Config साठी key-value store.
मुख्य मुद्दे
प्रति secret पैसे, rotation आहे.
Standard free, rotation नाही.
उदाहरण
GetParameter
कधी वापरावं
DB passwords, API keys.
Config व flags.