Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
restic backup vs LVM snapshot
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Data जपा
restic backup
दुसरीकडे copy.
LVM snapshot
Point in time, त्याच disk वर.
मुख्य मुद्दे
Disk गेली तरी टिकतो.
Disk सोबत जातो.
उदाहरण
lvcreate -s -L 1G -n snap vg/lv
कधी वापरावं
खरे backups.
Risky बदलांआधी.