Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
tail vs journalctl
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Logs
tail
Text log file वाचतो.
journalctl
systemd journal वाचतो.
मुख्य मुद्दे
-F rotation follow.
-u service filter.
उदाहरण
journalctl -u nginx -f
कधी वापरावं
App file मधे लिहितो.
Service journal मधे.