Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
for vs while
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Loop
for
माहीत असलेल्या list वर.
while
Test fail होईपर्यंत.
मुख्य मुद्दे
Files, ranges, arrays.
Lines, retries, polling.
उदाहरण
while read -r l
कधी वापरावं
Items वर batch.
Condition ची वाट.