Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
firewalld vs security group
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
कुठे
firewalld
Server आत.
security group
बाहेर, cloud मधे.
मुख्य मुद्दे
Host नुसार.
Instance किंवा ENI नुसार.
उदाहरण
aws ec2 describe-security-groups
कधी वापरावं
Host rules.
Network edge.