Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
usermod -G vs usermod -aG
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
परिणाम
usermod -G
सगळे extra groups बदलतो.
usermod -aG
जुन्या groups मधे जोडतो.
मुख्य मुद्दे
चुकून sudo जाऊ शकतं.
Safe default.
उदाहरण
usermod -aG docker priya
कधी वापरावं
Group list reset.
एक group जोडणं.