Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
useradd vs adduser
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
प्रकार
useradd
Low-level, सगळ्या distros वर सारखा.
adduser
Debian वर friendly script.
मुख्य मुद्दे
Home साठी -m लागतो.
प्रश्न विचारतो, home बनवतो.
उदाहरण
adduser nikhil
कधी वापरावं
Scripts आणि automation.
Ubuntu वर manual setup.