Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Keys
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Keys
GSI
नवीन partition key (+ optional sort).
LSI
तोच partition key, वेगळा sort key.
मुख्य मुद्दे
कधीही add (limits सह).
Table सोबतच create.
उदाहरण
Same user, order by date vs by status.
कधी वापरावं
बहुतेक दुसरे access patterns.
त्याच PK वर alternate sort.