Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
stop-instances vs terminate-instances
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
परिणाम
stop-instances
Server बंद; disk राहतो.
terminate-instances
Instance कायमचा delete.
मुख्य मुद्दे
परत start करता येतो.
Root EBS default delete.
उदाहरण
aws ec2 terminate-instances
कधी वापरावं
रात्री आणि weekends.
संपलेले test servers.