Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Multi-AZ vs Read replica
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
उद्देश
Multi-AZ
दुसऱ्या AZ मध्ये standby.
Read replica
वाचता येणारी copy.
मुख्य मुद्दे
Auto failover, reads नाही.
Reads, manual promote.
उदाहरण
create-db-instance-read-replica
कधी वापरावं
High availability.
Read scaling, reports.