Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Managed policy vs Inline policy

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Managed policy vs Inline policy: वेगळा object, attach करता.; एकाच identity मध्ये.
Managed policy vs Inline policy · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

कुठे असते

Managed policy

वेगळा object, attach करता.

Inline policy

एकाच identity मध्ये.

मुख्य मुद्दे

Reuse आणि versions.

Identity सोबत delete.

उदाहरण

put-user-policy

कधी वापरावं

बहुतेक वेळा.

Strict one-to-one.

सगळे AWS revision cards पाहा