Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Access keys vs SSO profile
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Login पद्धत
Access keys
~/.aws/credentials मधले long-lived keys.
SSO profile
aws sso login चे short-lived keys.
मुख्य मुद्दे
Leak होतात, rotate लागतात.
आपोआप expire.
उदाहरण
aws configure sso
कधी वापरावं
फक्त जुन्या scripts साठी.
माणसांसाठी default.