Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
json vs text
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
Output
json
पूर्ण nested data.
text
Tab ने वेगळे values.
मुख्य मुद्दे
jq/programs साठी.
bash variables साठी.
उदाहरण
--output text
कधी वापरावं
Tools ला pipe.
Loops आणि $(...) मध्ये.