Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
assume-role vs get-session-token
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
देतो
assume-role
दुसऱ्या role च्या keys.
get-session-token
MFA सोबत स्वतःच्या keys.
मुख्य मुद्दे
Accounts पार करू शकतो.
तीच identity, MFA true.
उदाहरण
aws sts get-session-token
कधी वापरावं
Admin/दुसरं account.
MFA-protected actions.