Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
CIDR गणित: किती IPs?
CIDR गणित: एकूण IPs = 2 चा घात (32 − prefix); /16 = 65,536, /20 = 4,096, /24 = 256; subnet मध्ये 5 कमी.

कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
CIDR गणित: एकूण IPs = 2 चा घात (32 − prefix)
/16 = 65,536, /20 = 4,096, /24 = 256
subnet मध्ये 5 कमी.