Ravi Sir's Cards › Chapter 33: Terraform Providers Resources Variables Outputs Locals and Data Sources
Data sources: आधीपासून असलेलं वाचा
Data sources: आधीपासून असलेलं वाचा. काही गोष्टी आधीच अस्तित्वात असतात आणि तुमचा code त्या manage करत नाही. Data source त्या न बदलता वाचतो.

Lesson: 33.6 Data sources — read what already exists · English card