Ravi Sir's Cards › Chapter 3: Branch, Merge, Rebase, Stash and Pull Requests
git stash कधी वापरता?
git stash कधी वापरता? आत्ताच branch बदलायची असेल पण काम commit करण्याइतकं तयार नसेल तेव्हा. Stash save करतो; pop परत आणतो.