Ravi Sir's Cards › Chapter 2: Git, GitHub and Git Bash
शेवटच्या commit message मधली typo कशी fix करता?
शेवटच्या commit message मधली typo कशी fix करता? Push केला नसेल तर git commit --amend. Push झाला असेल तर तसाच ठेवा किंवा नवीन commit.