Ravi Sir's Cards › Chapter 26: Jenkins Security, RBAC and Hardening
Jenkins मध्ये चुकीचा role कसा शोधता?
Jenkins मध्ये चुकीचा role कसा शोधता? प्रत्येक role च्या test user ने login करा आणि ते काय उघडू शकतात ते बघा: Script Console, दुसरे folders, credentials.
