Ravindra BagaleCourses & study guides मराठी

Ravi Sir's Cards › Chapter 20: Jenkins Manual Jobs — Install, Configure and Freestyle

Freestyle job म्हणजे काय, आणि आज ते का शिकायचं?

Freestyle job म्हणजे काय, आणि आज ते का शिकायचं? Freestyle job म्हणजे web forms ने configure केलेला Jenkins job. बऱ्याच company servers वर अजून आहेत, आणि त्यातून job चा प्रत्येक भाग शिकता येतो.

Freestyle job म्हणजे काय, आणि आज ते का शिकायचं? Freestyle job म्हणजे web forms ने configure केलेला Jenkins job. बऱ्याच company servers वर अजून आहेत, आणि त्यातून job चा प्रत्येक भाग शिकता येतो.
PNG download करा

Lesson: 20.1 Why a Freestyle job still matters · English card