Ravindra Bagale · Data Scienceसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Data Science · मराठी आवृत्ती

22. Analysis export करून share करणं

By Ravindra Bagale

Manager ला Jupyter cell नको — Excel/CSV, PNG chart आणि एक-page insight हवं. Export स्वच्छ ठेवा.

या course चे सर्व chapters (py + ch)

या chapter मध्ये काय शिकणार?

Lessons

प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.