Data Science · मराठी आवृत्ती
19. झटपट revision: cheat sheet
pandas, matplotlib आणि seaborn च्या रोजच्या snippets इथे आहेत. Exam किंवा interview आधी revision करा आणि notebook मध्ये run करून पाहा.
या chapter मध्ये काय शिकणार?
- रोजच्या pandas कामासाठी one-line reference
- Plotting च्या उपयोगी snippets
Lessons
- 19.1 pandas चे उपयोगी snippets
- 19.2 matplotlib reference
- 19.3 seaborn reference
- 19.4 Cleaning checklist
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.