Data Science · मराठी आवृत्ती · Python basics
Python basics 8. Python Errors आणि Exceptions मराठीत: try, except, else आणि finally कसे वापरायचे
Errors म्हणजे Python चा मदतीचा संदेश. Traceback वाचणं, नेहमीच्या errors, try/except/else/finally आणि स्वतःचा error raise करणं शिकूया.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Traceback कसा वाचायचा
- ValueError, KeyError, TypeError, IndexError, ZeroDivisionError
- try आणि except
- else आणि finally
- raise ने चुकीचा data थांबवणं
Lessons
- P8.1 Python Error Message (Traceback) कसा वाचायचा?
- P8.2 Data कामातले नेहमीचे Python Errors आणि उपाय
- P8.3 Python मध्ये try आणि except कसे वापरायचे?
- P8.4 Python try except else finally सोप्या भाषेत
- P8.5 चुकीच्या Data साठी Python मध्ये Error कसा Raise करायचा?
प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.