Data Science · मराठी आवृत्ती
14. seaborn वापरून visualization
seaborn हे matplotlib वर तयार झालेलं tool आहे. DataFrame मधल्या categories compare करायला आणि statistical charts पटकन करायला उपयोगी पडतं. City/Status नुसार hue वापरू आणि कोणत्या वेळी कोणतं tool निवडायचं ते पाहू.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Theme आणि column names वापरून plots
- countplot, barplot, boxplot आणि hue
- seaborn की थेट matplotlib हे ठरवणं
Lessons
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.