Data Science · मराठी आवृत्ती · Python basics
Python basics 2. Python Variables आणि Data Types सोप्या मराठीत (int, float, str, bool)
Variable म्हणजे value ला दिलेलं नाव. या chapter मध्ये variables, चार मुख्य data types, type conversion, गणिती operators आणि None शिकूया.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Variable म्हणजे काय आणि value कशी साठवायची
- int, float, str आणि bool मधला फरक
- Text ला number मध्ये आणि number ला text मध्ये बदलणं
- +, -, *, /, //, % आणि round()
- None म्हणजे missing value
Lessons
- P2.1 Python मध्ये Variable म्हणजे काय?
- P2.2 Python Data Types: int, float, str आणि bool
- P2.3 Python मध्ये Data Type कसा बदलायचा (Type Casting)?
- P2.4 Python Arithmetic Operators उदाहरणांसह
- P2.5 Python मध्ये None म्हणजे काय?
प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.