Data Science · मराठी आवृत्ती
8. Tables मधला data एकत्र करूया
concat ने rows एकाखाली एक लावतो. merge ने समान key वापरून दुसऱ्या table मधली माहिती जोडतो — Excel XLOOKUP किंवा Power BI relationship ची आठवण उपयोगी पडेल. इथे pandas syntax वर भर आहे.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Monthly files concat करणं
- merge मध्ये how='left' आणि how='inner'
- Join keys आणि row counts तपासणं
- XLOOKUP / relationships सोबत कल्पना जोडून समजून घेणं
Lessons
- 8.1 concat: rows एकाखाली एक
- 8.2 merge: Orders सोबत Stores जोडा
- 8.3 Excel / Power BI शी संबंध जोडून समजून घेऊ
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.