INNER JOIN आणि LEFT JOIN (आधी लागणारे दोन joins)
या chapter मधील lessons:
- 15.1 INNER JOIN काय ठेवतं (फक्त जुळणारे rows)
- 15.2 LEFT JOIN काय ठेवतं (डावीकडचा प्रत्येक row, जुळो वा न जुळो)
- 15.3 JOIN … ON बरोबर कसं लिहायचं (Aliases, filters, ON शिवाय कधीच नाही)
- 15.4 Join नंतर गळलेले आणि वाढलेले rows कसे ओळखायचे
- 15.5 Practice: Customer ची नावं आणि hubs सोबत shipments
Deploy नंतर Learn tracker वर या chapter ची quiz उपलब्ध.
Ravindra Bagale's Tip
Finish every lesson example in DB Browser before the quiz.
Ravindra Bagale's Tip – मराठी
Quiz आधी प्रत्येक lesson चे उदाहरण DB Browser मध्ये पूर्ण करा.
Ravindra Bagale's Tip – हिंदी
क्विज़ से पहले हर lesson का उदाहरण DB Browser में पूरा करें।
उजळणी card
मुलाखत card
तुलना card