NULL Values: गहाळ डेटा बरोबर हाताळा
या chapter मधील lessons:
- 7.1 NULL म्हणजे काय (अज्ञात — शून्य नाही, रिकामी स्ट्रिंग नाही)
- 7.2 IS NULL आणि IS NOT NULL ने गहाळ शोधा
- 7.3 = NULL का काम करत नाही
- 7.4 COALESCE आणि IFNULL — दाखवण्यासाठी मूल्य भरा
- 7.5 NULL असताना COUNT(*) vs COUNT(column)
- 7.6 सराव: गहाळ नोट्स आणि रिकामी टिकट फील्ड्स
Deploy नंतर Learn tracker वर या chapter ची quiz उपलब्ध.
Ravindra Bagale's Tip
Finish every lesson example in DB Browser before the quiz.
Ravindra Bagale's Tip – मराठी
Quiz आधी प्रत्येक lesson चे उदाहरण DB Browser मध्ये पूर्ण करा.
Ravindra Bagale's Tip – हिंदी
क्विज़ से पहले हर lesson का उदाहरण DB Browser में पूरा करें।
उजळणी card
मुलाखत card
तुलना card