Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

2. SQLite आणि DB Browser इन्स्टॉल करा (Windows आणि Mac)

2.1 आपण SQLite ने का सुरू करतो

का (Why). Server setup नसल्याने पहिल्या दिवशीच सराव होतो.

काय (What). SQLite ही library + फाइल फॉरमॅट आहे. DB Browser ही .db उघडण्यासाठी आणि SQL चालवण्यासाठी मोफत GUI आहे.

कसं (How). DB Browser इन्स्टॉल → सराव .db उघडा → Execute SQL टॅब → SELECT चालवा.

पायऱ्या

  1. आत्ता PostgreSQL इन्स्टॉल करू नका.
  2. raja_coffee.db डाउनलोड तयार ठेवा.
  3. पुढील lessons: Windows किंवा Mac इन्स्टॉल स्टेप्स.

Ravindra Bagale's Tip

Same SQL you learn here works later on bigger engines — start light.