1. SQL म्हणजे काय आणि Analysts ना का हवं
1.6 या SQL कोर्सचा नकाशा आणि सराव कसा करायचा
का (Why). नकाशा असल्यास कठीण chapters वर लवकर उडी मारत नाही.
काय (What). Block A = पाया. नंतर NULL, CASE, aggregates, GROUP BY. नंतर joins, windows, Excel/Power BI/Python bridges.
कसं (How). प्रत्येक chapter: Why→What→How वाचा, उदाहरण चालवा, सराव करा, quiz द्या, phone वर card ठेवा.
पायऱ्या
- आधी ch01–ch05 पूर्ण करा.
- ch07 NULL आणि ch08 CASE लवकर घ्या — interviews मध्ये येतात.
- दररोज 15 मिनिटे raja_coffee आणि interview_mini वापरा.
Ravindra Bagale's Tip
Chala mitrano — small daily practice beats one long weekend binge.
Ravindra Bagale's Tip – मराठी
चला मित्रांनो — रोज थोडा सराव एका लांब weekend पेक्षा चांगला.
Ravindra Bagale's Tip – हिंदी
चलो दोस्तों — रोज़ थोड़ा अभ्यास एक लंबे वीकेंड से बेहतर है।