Cyber Security · मराठी आवृत्ती
Linux आणि AWS EC2: practical पाया
या page मध्ये
या भागात AWS EC2 वर Linux lab server तयार करून त्यावर काम करायला शिकू. Login, files, permissions, users, packages, logs, networking आणि scripting—पुढच्या web-server व security practicals साठी हे skills उपयोगी पडतील.
या भागातले chapters
Amazon EC2: स्वतःचा Linux server launch आणि connect करा
- EC2 म्हणजे काय? महत्त्वाचे concepts
- Lab साठी instance type कसा निवडायचा?
- EC2 instance launch करूया: step by step
- Key pair, chmod 400 आणि Linux/Mac वरून SSH
- Windows वरून SSH: PowerShell, PuTTY आणि MobaXterm
- Login नंतरचे पहिले commands आणि instance metadata
- Instance lifecycle: Stop, Reboot आणि Terminate
Linux basic commands: terminal चा पाया
- Linux मधल्या folders ची रचना
- Terminal मध्ये navigation
- Files आणि directories तयार, copy, move आणि delete करा
- Files वाचा आणि live logs पाहा
- Permissions: r, w, x, chmod आणि chown
- Users, groups आणि sudo
- Package management: yum आणि apt
- Processes: चालू programs पाहा आणि manage करा
- Help कशी मिळवायची? nano आणि vim मध्ये editing
Linux advanced commands: logs, services आणि automation
- grep वापरून text शोधा
- find वापरून files शोधा
- awk आणि sed ने text processing
- Pipes, redirection आणि here-documents
- Archives आणि compression: tar, gzip, zip
- Services, systemctl आणि journalctl logs
- Networking तपासण्यासाठी Linux commands
- Disk आणि storage commands
- cron ने कामं schedule करा
- SSH, SCP, rsync आणि environment variables
- Basic shell scripting