Power BI · मराठी आवृत्ती
14.1 Visual तयार करण्याच्या steps
- Report canvas मधल्या रिकाम्या जागेवर click करा.
- Visualizations › Build visual मध्ये Clustered column chart सारखा type निवडा.
- X-axis मध्ये DarkStore[City] आणि Y-axis मध्ये [Total Orders] drag करा. Checkbox ने automatic placementही करता येतं, पण wells तपासा.
- Handles ने resize आणि border drag करून move करा. उपलब्ध proportional resize / alignment controls वापरा. View › Gridlines / Snap to grid मदत करतात.
- Paintbrush Format visual मधून formatting करा.
- Header … मधून Sort axis, Show as a table, Export data, Spotlight यांपैकी उपलब्ध options पाहा.
- Type बदलण्यासाठी visual select करून दुसरं icon निवडा; शक्य तिथे fields टिकतात.