Power BI · मराठी आवृत्ती
14. Visuals आणि formatting
Report उपयोगी बनवण्यासाठी योग्य प्रश्नाला योग्य chart निवडा. या chapter मध्ये built-in visuals, field wells, examples, formatting आणि Analytics पाहू. UI options version व visual नुसार बदलू शकतात.
- Visual तयार करणं; Visual आणि General formatting.
- प्रश्नानुसार chart निवडणं.
- Bar, line, combo, scatter, card, table, matrix आणि इतर visuals.
- Reference lines, forecast आणि Analytics.
- AI, text / image / buttons, R / Python आणि custom visuals.