Power BI · मराठी आवृत्ती
15.7 Map tips आणि बदलणारे features
या page मध्ये
Microsoft जुने Bing Map / Filled Map visuals Azure Mapsकडे नेण्याची दिशा देतो. उपलब्ध region / tenantमध्ये upgrade prompt दिसू शकतो. नवीन projectआधी Microsoft ची map guidance तपासा.
- खूप points slow किंवा sampled होऊ शकतात; प्रश्न store-level असेल तर store grain वापरा.
- Online mapsला internet लागतो; offline presentationसाठी dated static backup ठेवा.
- Coordinates राखले तर visual migrate करणं सोपं.
Practice
सहा citiesचे stores coordinatesवर दाखवा. Size=Orders; delivery-timeनुसार red / amber / green; tooltipमध्ये Store Name व Cancellation Rate. त्याच dataचा bar chart करा. Raniला coverage प्रश्नासाठी map आणि rankingसाठी bar का उपयोगी हे समजावा.
Chapter recap
योग्य data categories, पूर्ण location आणि verified coordinates. Location महत्त्वाचं तेव्हाच map. पुढे drill down.