Power BI · मराठी आवृत्ती
14.8 Waterfall chart
सुरुवातीची value वाढ / घट होत शेवटच्या valueपर्यंत कशी जाते हे waterfall दाखवतो.
Wells: Category, Breakdown, Y-axis, Tooltips. Sales Component मध्ये Gross Sales, Discounts, Delivery Fees, Net आणि योग्य signed measure वापरता येतो. दुसरं example: Sep–Oct category, City breakdown, Total Orders; कोणत्या cityमुळे बदल आला ते दिसतं.
Start / end चा अर्थच नसेल तर हा chart नको. Increase / Decrease / Total colours, Max breakdowns, Other, labels आणि total label format करा. Net मध्ये fees समाविष्ट आहेत का आणि Amount आधीच discounted आहे का definition तपासा.