Power BI · मराठी आवृत्ती
14.7 Ribbon chart
प्रत्येक periodमध्ये कोणती category वर आहे आणि तिचा rank कसा बदलतो हे ribbon दाखवतो. सर्वाधिक value वर, ribbons periods जोडतात.
Wells: X-axis, Y-axis, Legend, Tooltips. Example: Month, Total Sales, Category. Dataमध्ये खरंच असेल तर monsoonमध्ये Snacks ने Beveragesला मागे टाकलं का पाहा.
Exact numbers किंवा खूप categories साठी कमी योग्य. Ribbonsचे spacing, transparency, colour, border; columns व labels format करा.