Power BI · मराठी आवृत्ती
14.16 Slicer
रवींद्र बागले यांच्या course वर आधारित · सहज मराठीत explanation
Slicer म्हणजे canvasवरचा filter. List, tile, dropdown, between range, relative date / time, hierarchy आणि newer button / list styles उपलब्ध असू शकतात.
Chapter22 मध्ये selection, syncing आणि edit interactions पाहू.