Cyber Security · मराठी आवृत्ती
Linux basic commands: terminal चा पाया
Linux server वर काम करताना terminal महत्त्वाचा आहे. सुरुवातीला commands अनोळखी वाटतील; रोज छोटा practical केला की सवय होते. Kali Linux आणि अनेक servers Linux वापरतात, म्हणून navigation, files, permissions, users, packages आणि processes हा मजबूत पाया आहे.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Filesystem hierarchy आणि /etc, /var/log, /home.
- Folders मध्ये navigation; files तयार, copy, move आणि delete करणं.
- Files आणि live logs वाचणं.
- Permissions, chmod, chown, SUID/SGID/sticky bit.
- Users, groups आणि sudo.
- Packages, processes, command help, nano आणि vim.
Lessons
- Linux मधल्या folders ची रचना
- Terminal मध्ये navigation
- Files आणि directories तयार, copy, move आणि delete करा
- Files वाचा आणि live logs पाहा
- Permissions: r, w, x, chmod आणि chown
- Users, groups आणि sudo
- Package management: yum आणि apt
- Processes: चालू programs पाहा आणि manage करा
- Help कशी मिळवायची? nano आणि vim मध्ये editing
शेवटच्या lesson मध्ये recap आहे.