Cyber Security · मराठी आवृत्ती
IP Addressing: IPv4, subnets, public आणि private IPs
Cyber security शिकताना networking चा पाया पक्का हवा. Device network वर कुठे आहे, त्याच्यापर्यंत traffic कसा जातो आणि कोणाला access मिळतो—हे IP addressing मुळे समजतं. या chapter मध्ये IPv4, classes, CIDR, subnetting, static/dynamic IP, public/private IP आणि NAT शिकू. कागद-पेन जवळ ठेवा आणि calculations स्वतः करा.
या chapter मध्ये काय शिकणार?
- IP address आणि IPv4 मधले 32 bits व चार octets.
- Classes A–E, loopback आणि CIDR का वापरतात.
- Subnet masks, network address, broadcast आणि usable hosts.
- Static/dynamic IP आणि DHCP चे DORA steps.
- RFC 1918 private ranges आणि NAT.
- प्रत्येक topic चा security मध्ये उपयोग.
Lessons
- IP address म्हणजे काय?
- IPv4 ची रचना: bits, octets आणि subnet mask
- IPv4 classes A ते E आणि loopback
- CIDR notation आणि subnet masks
- Subnetting: पूर्ण example step by step
- Static IP, Dynamic IP आणि DHCP
- Public IP आणि Private IP: RFC 1918
- NAT: Network Address Translation
शेवटच्या NAT lesson मध्ये chapter recap आहे.